Dictionaries | References

गळ्यांत मशिद येणें

   
Script: Devanagari

गळ्यांत मशिद येणें     

प्रार्थना करावयास जावे तो मशीदच अंगावर कोसळणें
चांगली गोष्‍ट करावयास जावे तो एखादी आपत्ति ओढवणें. न टळणारी आपत्ति येणें. (गु.) गले तके ओलवावी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP