Dictionaries | References

गगनाशीं भांडणें

   
Script: Devanagari

गगनाशीं भांडणें

   आकाशाशीं स्‍पर्धा करूं पाहणें
   आकाशाची उंचीमध्ये बरोबरी करूं पाहणें
   खूप उंच वाढणें. एखादा वृक्ष किंवा गर्विष्‍ठ मनुष्‍य यांच्या बाबतीत योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP