Dictionaries | References

भांडण

   
Script: Devanagari

भांडण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Quarreling or disputing: a quarrel or dispute. Pr. दोघांचें भां0 तिसऱ्यास लाभ.

भांडण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Quarrelling; a quarrel, dispute.

भांडण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  रागाने आणि मोठ्या आवाजात एकमेकांशी बोलण्याची क्रिया   Ex. घरातल्या भांडणांमुळे त्याचे मन कुठेच रमत नव्हते
HYPONYMY:
कटकट मारामारी खडाजंगी अन्योन्यवाद वितंडवाद
ONTOLOGY:
संप्रेषण (Communication)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तंटा कलह वाद बखेडा चकमक बाचाबाची झगडा कुरबूर भांडणतंटा वादावादी विवाद
Wordnet:
asmকাজিয়া
bdनांज्लायनाय
benঝগড়া
gujઝઘડો
hinझगड़ा
kasلڑٲے
kokझगडें
malവഴക്ക്
mniꯈꯠꯅꯕ
panਝਗੜਾ
sanकलहः
tamசண்டை
telగొడవ
urdجھگڑا , تنازعہ , لڑائی جھڑپ , معاملہ , مختلف فیہ معااملہ , فساد , نزاع , تکرار

भांडण     

 न. 
तंटा ; कलह ; कज्जा ; बखेडा .
तंटा , कलह , कज्जा करणें . [ भांडणें ] म्ह० दोघांचें भांडण तिसर्‍यास लाभ .
०उकरुन   - मागच्या गोष्टींचा उल्लेख करुन व प्रतिपक्ष्याला क्षोम येईल अशा गोष्टी बोलून भांडण उपस्थित करणें . भांडणाचें तोंड काळें - भांडणाचें दर्शनसुद्धा नको ; भांडणाचा परिणाम लाजिरवाणा असतो . भांडणें - अक्रि .
काढणें   - मागच्या गोष्टींचा उल्लेख करुन व प्रतिपक्ष्याला क्षोम येईल अशा गोष्टी बोलून भांडण उपस्थित करणें . भांडणाचें तोंड काळें - भांडणाचें दर्शनसुद्धा नको ; भांडणाचा परिणाम लाजिरवाणा असतो . भांडणें - अक्रि .
भांडण , तंटा , कलह , कज्जा करणें .
युद्ध करणें ; लढणें . मी भांडेन स्थिर हो तुजहि मजहि आजि आजिं न परतणें । - मोविराट ३ . ५० . [ सं . भंड = कलह करणें ]

Related Words

भांडण   उफराटें भांडण   भांडण उकरुन काढणें   नवराबायकोचें भांडण, राळ्याराळ्याचें कांडण   राळयाचें कांडण, सवतीचें भांडण   माळयाचा मळा, कोल्ह्याचें भांडण   दहीं वाळत घालून भांडण   झूटें भांडण अर्धा लाभ   दोघांचे भांडण, तिसर्‍याचा लाभ   जाती जातीचें भांडण, रक्ताला पूर   घरांत भांडण, नि बाहेर हलकल्‍लोळ   माळयाचा मका आणि कोल्ह्यांचें भांडण   कुंभार कुंभारणीचें भांडण, गाढवाचें कांडण   अणीबाणीचे भांडण   ट्क्याचें भांडण   भांडण करणे   ताका आधीं म्‍हशीचें भांडण   दोघांचें भांडण, वकिलांची धन   वैद्यांचें भांडण व रोग्याचें कांडण   डाळीसाळीचें कांडण, नि सवतीसवतीचें भांडण   दुटप्पी भाषण अवघड, केवल लबाडीचें भांडण   नवरा बायकोंचे भांडण नी मिटवला आं   पानानें पान वाढतें आणि भांडणानें भांडण वाढतें   कलहः   झगड़ा   नांज्लायनाय   ਝਗੜਾ   କଳି   ઝઘડો   ಗಲಾಟೆ   لڑٲے   झगडें   சண்டை   ঝগড়া   কাজিয়া   quarrel   row   గొడవ   വഴക്ക്   words   wrangle   run-in   dustup   नादानें नाद   भांडणतंटा   किंजित्यांसांव   किंजील   उच्यापतिनें किचापति जाता   कोतार   वादावादी   बाकाबाकी   येगे कळी आणि बैस माझे नळीं   हुंबतें   कुरबूर   कजेलीवर येणें   दहिंभात वाळत घालून भांडणें   दहीं वाळत घालून भांडणें   भांडणाचें तोंड काळें   भांडाभांडी   खळके   कळीचा कांटा आणि बोरीचा पेठा   कंदाल   कोंबडीं झुंजविलीं आणि मंडळी गोळा केली   घसाघसी   वळके   आगटी पेटविणें   जुते पैजार होणें   झगडा तोडी मैत्री   चुलणें   भांडणापेक्षां अबोला बरा   मोगान मेटता, फोगान पेटता   महारकचका   हिंगरावांगर   उपरवांयां अंबट घेणें   उभे वैर   कथळा   कन्या कूळ, भांडणाचें मूळ   जुज   जुझ   झोंबाडें   उभें वैर   ऊठग कळी अन् बस माझ्या नळी   कोंबडा कोंबडीला दाणा टाकून तमाशा पाहतो   गोसाव्याशीं झगडा, आणि राखाडीशी भेट   विकत कज्जा   विकता कलागत   विकता कुरापत   आग लावणे   झगडारगडा   झाडांचे झूज खेळता, सावळेकडे लढाय खेळता   दुसर्‍याशीं भांडण्यापेक्षां गुडघ्याशीं भांडावें   बायका भांडती शेजारीं, आणि घरांत मारामारी   बालंटावर येणें   बालंटावर सरणें   बालंटास येणें   बालंटास सरणें   लालावी करणें   लावालावी करणें   भांडाभांड   माझें घ्या नि पांचांत न्या   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP