Dictionaries | References

माळयाचा मळा, कोल्ह्याचें भांडण

   
Script: Devanagari

माळयाचा मळा, कोल्ह्याचें भांडण

   अर्थाअर्थीं सबंध नसतांना कलह.. पाठभेद - माळयाचा मळा पहायचा आणि कोल्ह्यांचें भांडण लावायचें. ( पण हा पाठभेद चुकीचा वाटतो.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP