Dictionaries | References

ठांका

   
Script: Devanagari
See also:  ठाका

ठांका

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . v लाव. ठाका देणें or मारणें To achieve with eclat.

ठांका

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A sounding bang or blow; a sharp and valorous contest.
टाका देणें, मारणें   To achieve with eclat.
टाक लावणें   To do a thing in full swing.

ठांका

  पु. १ नादयुक्त आघात ; ठोका ; जोराजोराचें भांडण ; कडाक्याचा तंटा ; खणका ; दंगा ; गलगा ; धडाक्याचा आवाज ( बडबड , तोफेचा आवाज , वादळाचा दणदणाट ; हत्यारांचा खणखणाट ; लठ्ठंभारती माणसाची आरडाओरड यांचा ); घडघडाट . २ जोराचा , एकसारखा सपाटा ; तडाखा ( वाचणें , पाठ करणें , अभ्यास करणें , गाणें , खेळणें , खाणें , भांडणें ; काम करणें इ० चा ). पढण्याचा - म्हणण्याचा - ठाका . ( क्रि० लावणें ). [ घ्व . ठण ! ]
०देणे   मारणेंस - प्रतिष्ठेनें मिळविणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP