Dictionaries | References

कोंबडा

   
Script: Devanagari

कोंबडा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   kōmbaḍā m A domestic cock. 2 A lunar halo.

कोंबडा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A domestic cock.

कोंबडा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  चित्रविचित्र रंगाचा, डोक्यावर तुरा आणि गळ्याला कल्ले असलेला, शेपटीची पिसे लांब बाकदार असतात असा एक पाळीव पक्ष्यातील नर   Ex. कोंबडा पहाटे आरवला
MERO COMPONENT OBJECT:
कोंबड्याचे मटण
ONTOLOGY:
पक्षी (Birds)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कोंबडे कुक्कुट
Wordnet:
asmমুর্গী
bdदाउजोला
benমোরগ
gujમરઘો
hinमुर्गा
kanಹುಂಜ
kasکۄکُر
kokकोंबो
malപൂവന്‍ കോഴി
mniꯌꯦꯜ꯭ꯂꯥꯕ
nepकुखुरो
oriଗଞ୍ଜା
panਮੁਰਗਾ
sanकुक्कुटः
telకోడిపుంజు
urdمرغا , خروس
   See : कोंबड्याचे मटण

कोंबडा

  पु. एक मुलींचा खेळ . - मखे २२७ .
  पु. चंद्राभोवती पडलेलें खळें .
  पु. राजगिर्‍यांच्या वर्गातलें एक फुलझाड . इं . कॉक्सकोंब .
  पु. १ एक पाळीव पक्षी ; मुरगा . यांचा रंग चित्रविचित्र असुन डोक्यास तुरा असतो व गळ्यात कल्ले असतात . याचें मांस खातात . २ फुगडीचा एक प्रकार . गाणें - ' जिजीबाईचा कोंबडा आला माझ्या दारीं , घालीन चारा पाजीन पाणी ' इ
०म्ह०    १ ( म्हातारीनें , शेजारणीनें ) कोंबडा झांकला म्हणुन उजडावयाचें ( तांबडे फुटावयाचें ) रहात नाही . २ कोंबडा नेला डॊंगर म्हनुन का दिवस उगवत नाहीं .- जी गोष्ट व्हावयाची ती क्षुल्लक अडथळ्यानें टळत नाहीं . स्वाभाविक परिणाम व्हावयाचाच . कोंबडी - स्त्री . कोंबड्यांची मादी . ही बाराहि महिने अंडीं घालतें व एकवीस दिवसांत अंडी उबवून पिल्लें बाहेर काढते . कोंबडें - न . १ कोंबड्याचें लहान पिल्लुं २ ढगांतील तांबूस पट्टे ; पाऊस पडण्याचे चिन्ह . ( वाप्र .) दाणे टाकून कोंबडे झुंजविणे - मुद्दाम पदरचें खर्चुन भांडणें लावणे .
०आरणें  न. कोंबडा आरवण्याची वेळ . कोंबडेरात - रात्र - स्त्री . पहांटे चार बाजण्याची वेळ .

कोंबडा

   दाणे टाकून कोंबडे झुंजविणें
   मुद्दाम पदरचे पैसे खर्च करून भांडणतंटे लावणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP