Dictionaries | References

रवि कुक्कुट न्याय

   
Script: Devanagari

रवि कुक्कुट न्याय     

कोंबडा उजाडावयाच्या पूर्वी ओरडतो. परंतु तो ओरडला नाहीं, किंवा म्हातारीनें त्यास झांकून ठेवलें तरी सूर्य उगवावयाचा कांहीं राहात नाहीं. ‘ त्याचें ( मुक्तेश्वराचें ) काव्य बुडविणें हें एका राजाखेरीज दुसर्‍या कोणासही शक्य नाहीं. कोणी केवढाही पटाईत खळ असला तरी त्यास फार म्हटलें म्हणजे रविकुक्कुट न्यायानें आपल्याजवळच्या किंवा इष्टमित्रांजवळच्या प्रती नष्ट करतां येतील. ’ -नि.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP