Dictionaries | References
क्ष

क्षीर नीर न्याय

   
Script: Devanagari

क्षीर नीर न्याय

   दूधपाणी एकत्र मिसळलें असतां त्यांचा अगदीं एकजीव होतो व तीं परस्परांपासून वेगळीं दाखवितां येत नाहींत. त्याप्रमाणें पूर्णपणें मिसळणें, एकरुप होणें. पूर्णतः सामील होणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP