Dictionaries | References

बीजांकुर न्याय

   
Script: Devanagari

बीजांकुर न्याय

   बीजापासून अंकुराची उत्पत्ति आणि अंकुरापासून बीजाची उत्पत्ति
   आधीं झाड कीं आधीं बीं. जेथें दोन पदार्थ परस्परांचीं कारणें व कार्यैहि असूं शकतात, अशा ठिकाणीं योजतात.
   जसें बीं तसें फळ
   जसें कर्म तसा परिणाम.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP