Dictionaries | References भ भांड Script: Devanagari See also: भांडकुदळ , भांडखोर , भांडगा , भांडरा , भाण Meaning Related Words भांड हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : बर्तन भांड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A caste or an individual of it. They are jesters, buffoons, mimes, mimickers, actors, imitators of the cries of birds and beasts &c.A pot, pan, cup, dish, a culinary utensil or a vessel in general.Quarrelsome. Pr. भांडाच्या गांडीखालून जावें पण तोंडा- खालून जाऊं नये. भांड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Quarrelsome. भांड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun नकला,नाटक तमाशा,पशुपक्ष्यांच्या शब्दांचे अनुकरण इत्यादी करून चरितार्थ चालवणारी व्यक्ती Ex. रात्री गावात भांडाच्या नकला आहेत ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:विदूषक बहुरूपीWordnet:asmজকৰ bdजक्कर benজোকার gujજોકર hinजोकर kanಜೋಕರ್ kasجوکُر kokविदुशक malജോക്കര് mniꯐꯥꯒꯤ꯭ꯇꯧꯕ꯭ꯃꯤ nepजोकर oriଜୋକର panਜੋਕਰ sanविदूषकः tamகோமாளி telజోకరు urdجوکر , مسخرہ , بھانڈ भांड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. क्षुल्लक कारणावरुन भांडण करणारा . म्हणाल तरि तत्सुता कशि तुम्हांसवें भांडगा । - केका ३५ . [ भांडणें ] म्ह० भांडाच्या गांडीखालून जाऊं नये . भांडकुदळ - वि . भांडखोर . [ भांडणें ] भांडकें - वि . भांडखोर . जैसें आपण नग्न भांडकें । जगातें म्हणें । - ज्ञा १८ . १३५ . न. पु. न. ( गो . ) वरच्या ओठास जन्मतः पडलेली भेग . भांडी पहा . भांड्यॉ - वि . ( गो . ) जन्मतः ज्याचा वरचा ओठ चिरलेला आहे असा ( मनुष्य ); राखुंडा . स्त्री. ( व . ) तोफ . भांडें पहा .भांडें ; पात्र . गंगोदक जरी जालें । तरी मद्यभांडां आलें । - ज्ञा १७ . ५२ .नकला , नाटक , तमाशा . पशुपक्ष्यांच्या शब्दांचें अनुकरण इ० करुन चरितार्थ चालविणारांची एक जात व तींतील व्यक्ति ; विदूषक ; बहुरुपी . कां भांडाचे तोंडीं भंडपुराण । त्यावरी आला शिमग्याचा सण । - एभा ८ . ८२ .मडकें ; मातीचा डेरा . जैशी भांडघटशरावीं । तदाकारें असे पृथ्वी । - ज्ञा १३ . ८७२ . [ सं . ]कज्जेदलाल . - वि . बेशरम ; निर्लज्ज ( माणूस ). सर सर परती झालीस आतां भांड । कैसें दाखविसी जगा या तोंड । - तुगा १११ . [ सं . भंड , भांड ] म्ह० रांड , भांड म्हैसा बिघडे तो होय कैसा .०कोडबुळें कोडोळें - न . भांड्यांत लाविलेलें थालीपीठ .०दोरा पु. भांड्याला फांस लाविलेली , विहिरींतून पाणी काढण्याची दोरी ? कूपांतरीं घालुनि भांडदोरा । शोभतसे सुंदर गोपदारा । - अकक २ गोपीगीत १२ . Related Words भांड भिक्षा भांड मृदा-भांड clayware जोकर جوکُر জকৰ জোকার ଜୋକର ਜੋਕਰ જોકર जक्कर జోకరు ಜೋಕರ್ ജോക്കര് घरच्यानें म्हटले भांड, जनानें म्हणावें रांड रांड, भांड, भैंसा, बिघडे तो होय कैसा? रांड भांड म्हैसा, बिघडे तो होय कैसा विदुशक विदूषकः கோமாளி joker jokester pottery कळभांड cask आशेभाण म्हैसा rutales schizocarp geraniaceae balsaminaceae linaceae columella भाणें दोड ताम्हण ताम्हन burseraceae zygophyllaceae आभांड rutaceae बहुरूपी दोडा euphorbiaceae mallpighiaceae meliaceae sling mechanism umbel, simple कुभांड भंड भांडवल विदूषक भांडें भाण भाला exchange घांट मांड घाट म्हैस शास्त्र ३६ रांड कान હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP