Dictionaries | References भ भाला Script: Devanagari Meaning Related Words भाला हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun एक प्रकार का शस्त्र Ex. प्राचीन काल में युद्ध में भाले का अधिकाधिक प्रयोग होता था । HYPONYMY:बरछी छड़ियाल ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बरछा बर्छा वज्र बल्लम नेजा सेल बज्र ईठी बाँसWordnet:asmযাঠি bdजं benবজ্র gujભાલો kasنیزٕ malകുന്തം marभाला mniꯇꯥ nepभाला oriଭାଲ panਭਾਲਾ sanशूलः telబళ్ళెం urdنیزہ , برچھا , بھالا , بلم भाला A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 and to which is attached the कोळंबें. भाला Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A spear; a spear's length. भाला मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun लांब काठीच्या टोकाला पोलादी पाते असलेले एक शस्त्र Ex. राणा प्रताप भाला चालवण्यात पटाईत होता HYPONYMY:बर्ची ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmযাঠি bdजं benবজ্র gujભાલો hinभाला kasنیزٕ malകുന്തം mniꯇꯥ nepभाला oriଭାଲ panਭਾਲਾ sanशूलः telబళ్ళెం urdنیزہ , برچھا , بھالا , بلم भाला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. गाईचें दूध काढतांना तिनें लाथ मारुं नये म्हणून तिच्या मागील दोन्ही पायांस बांधावयाची दोरी . ( क्रि० बांधणें , घालणें , लावणें ). पु. लांब काठीच्या टोकाला पोलादी पातें असलेलें एक शस्त्र . साहेल काय वाटे जातो मर्मी शिरोनि शर भाला । - मोभीष्म ८ . २६ .भाल्याच्या लांबीइतकें अंतर , टप्पा .( कों . ) ज्यास कोळंबें बसविलेलें असतें असा लाटेला लाविलेला तुकडा . [ सं . भल्ल ] म्ह० खांद्यावर भाला आणि जेवावयास घाला . भालकाठी - स्त्री .भाल्याच्या दांड्याच्या कामीं उपयुक्त अशी काठीनिवळ दांडा ( ज्याचें पातें मोडलें किंवा हरवलें आहे असा ). [ भाला + काठी ] भालाईत - पु . भालेकरी पहा . भालदार - पु . राजा सरदार इ० बड्या मनुष्याजवळचा छडीदार सेवक ; वेत्रधारी . याचें काम ललकार्या देणें , बोलावणें करणें , ताकीद करणें इ० असतें . भांड भाट भालदार भवय्ये । - ऐपो २३६ . भालदारी - स्त्री . भालदाराचें काम ; भालदारपणा . भालेकरी - पु . भाला धारण करणारा शिपाई . [ भाला + करी ] भालेराई - स्त्री .भालेरावाची सत्ता , अंमल . खांद्यावर भाला टाकून स्वच्छंदतेनें लूट व जुलूम करणार्या लोकांस भालेराव म्हणत .( ल . ) कोणताहि साहसी जुलूम ; दरोडेखोरी ; पुंडाई .शिरजोरपणाचा व अंदाधुंदीचा कारभार ; बेबंदशाही . त्यास पेशजीं भालेराई जाहली . - समारो २ . २४७ . भाला नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 noun एकखाले शस्त्र Ex. प्राचीन कालमा युद्धमा भालाको धेरै प्रयोग हुन्थ्यो ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:शुलWordnet:asmযাঠি bdजं benবজ্র gujભાલો hinभाला kasنیزٕ malകുന്തം marभाला mniꯇꯥ oriଭାଲ panਭਾਲਾ sanशूलः telబళ్ళెం urdنیزہ , برچھا , بھالا , بلم Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP