Dictionaries | References

खांद्यावर भाला घालणें

   
Script: Devanagari

खांद्यावर भाला घालणें

   लढाईला सज्‍ज होऊन निघणें. शत्रूविरूद्ध उठावणी करणें
   सशस्‍त्र स्‍वारीशिकारी करणें. ‘खांद्यावर भाला घालून तमाम मुलुख उलथा पालथा घालूं.’ -ख १७४८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP