Dictionaries | References

हातीं भाला, जेऊं घाला

   
Script: Devanagari

हातीं भाला, जेऊं घाला

   जबरदस्तीनें आपलें काम करुन घेणें. पूर्वी भालाईत लोक खेडयापाडयांतून असा जुलूम करीत असत. पाठभेद-खांद्यावर भाला जेवायला घाला. खांदा पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP