Dictionaries | References

चोराच्या हातीं जामदारखान्याच्या किल्‍ल्‍या

   
Script: Devanagari

चोराच्या हातीं जामदारखान्याच्या किल्‍ल्‍या

   चोराच्याच हाती खजिना दिल्‍यावर तो जागेवर कसा राहणार. आपल्‍या शत्रूच्याच हातांत आपले वर्म दिल्‍यास त्‍याचा परिणाम आपत्ति हाच होणार.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP