Dictionaries | References

जणाचे हातीं दोन धोंडे

   
Script: Devanagari

जणाचे हातीं दोन धोंडे

   कशाहि रीतीने वागले तरी लोक खुषी होत नाही
   जग हे कसेहि वागले तरी वाईट म्‍हणते
   लोकांची टीका ही कोणत्‍याहि गोष्‍टीवर होतच असते, व ती पुष्‍कळदां परस्‍पर विरूद्धहि असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP