Dictionaries | References

घाईमध्यें गलबला, म्‍हातारी म्‍हणे हेल घाला

   
Script: Devanagari

घाईमध्यें गलबला, म्‍हातारी म्‍हणे हेल घाला

   १. [हेल=एखादी खेप टाकण्याकरितां मजूरी] एखाद्या कामाची घाई चालली असतां मध्येच एखाद्याने आपली बारीकसारीक गोष्‍ट पुढे मांडून अडथळा करावयाचा. २. [हेल घालणें= मोठ्या घरी मूल जन्मले म्‍हणजे गांवातल्‍या बायकांनी, कुणबिणींनी त्‍या घरी पाणी दूध इ. नेणें किंवा यांचा सडा टाकणें.] गडबडीच्या वेळी काही तरी उदा०-म्‍हातारी प्रसूत होणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP