Dictionaries | References

कडवे झाडाला बहु बाज, आणि म्‍हातार्‍या माणसाला फार खाज

   
Script: Devanagari

कडवे झाडाला बहु बाज, आणि म्‍हातार्‍या माणसाला फार खाज

   ‘कडू झाडाला०’ पहा. म्‍हातारी माणसे श्षयापासून परावृत्त झालेली नसतात हे उत्तरार्धात सांगितले आहे. यावरून निष्‍फळ होणारे प्रयत्‍न अनेकदां करावे लागतात व कितीदां केले तरी ते निष्‍फळच होतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP