Dictionaries | References

कडव्या झाडाला फळ बहु आणि उण्या माणसाला बोल बहू

   
Script: Devanagari

कडव्या झाडाला फळ बहु आणि उण्या माणसाला बोल बहू

   ‘कडू झाडाला पानें फार.’ पहा. भिकार व टाकाऊ फळांची झाडे फळांनी लादलेली दिसतात पण इरसाल झाडावर मोजकी फळे येतात व थोडी आली तरच ती मोठी व रसदार होतात. त्‍याप्रमाणेंच जो सर्वगुणसंपन्न मनुष्‍य आहे तो मोजकेच बोलतो व आपले काम करून घेतो
   पण अर्धवट मनुष्‍य वायफळ बडबड करतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP