Dictionaries | References

बोल लावणें

   
Script: Devanagari
See also:  बोल ठेवणें

बोल लावणें     

नांवें ठेवणें
दोष देणें
नांवें ठेवणें. ‘ लावियला मीं दुःखीं बाई त्या ईश्वरासहि बोला । -मोकृष्ण ८३.३६.
दोष देणें. ‘ चुलीपाशीं हगावें व कर्मास बोल लावावा. ’ ‘ सूतासि बोल लावी नृप निंदी सुतमुखाप्तसमुदाया ॥ ’-मोद्रोण २०.४४. -मोगदा ४.१६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP