Dictionaries | References न नाकधुर्या काढायला लावणें Script: Devanagari See also: नाकदुराया काढायला लावणें Meaning Related Words नाकधुर्या काढायला लावणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नम्रता स्वीकारण्यास लावणेंलीनता घ्यावयास लावणेंवांकविणेंलवविणें. ‘एकाच लढाईत त्यांचा धुव्वा उडवून त्यांना नाकदुराया काढायला लावतो आणि पंधरार्या दिवशी परत येतो! ’ -उग्र १.३.क्षमा मागावयास लावणेंमाफी मागावयास लावणेंमान वांकवावयास लावणें. माफी मागावयास लावणेंमान वांकवावयास लावणें. ‘लग्नांतल्या अगदीम बारीकसारीक बाबीगणिक किती ग बाई मला वांकवायला नी नामधुर्या काढायला लावलंन, विचारुं नका!’ -फाटक, नाटयछटा१. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP