Dictionaries | References

नाकदुराया काढायला लावणें

   
Script: Devanagari
See also:  नाकधुर्‍या काढायला लावणें

नाकदुराया काढायला लावणें     

नम्रता स्वीकारण्यास लावणें
लीनता घ्यावयास लावणें
वांकविणें
लवविणें. ‘एकाच लढाईत त्यांचा धुव्वा उडवून त्यांना नाकदुराया काढायला लावतो आणि पंधरार्‍या दिवशी परत येतो! ’ -उग्र १.३.
क्षमा मागावयास लावणें
माफी मागावयास लावणें
मान वांकवावयास लावणें. माफी मागावयास लावणें
मान वांकवावयास लावणें. ‘लग्नांतल्या अगदीम बारीकसारीक बाबीगणिक किती ग बाई मला वांकवायला नी नामधुर्‍या काढायला लावलंन, विचारुं नका!’ -फाटक, नाटयछटा१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP