Dictionaries | References

वाटेस लावणें

   
Script: Devanagari
See also:  वाटे लावणें

वाटेस लावणें

   योग्य मार्गास लावणें. ‘ सर्वत्र धर्मरक्षक राजे आहेत लाविती वाटे। ’ -मोकर्ण २९.४६.
   मार्गास लावणें
   निरोप देणें
   रास्त मार्ग दाखविणें.
   पाठवणी करणें
   निरोप देणें. पाठवणी करणें. रवानगी करणें.
   हांकून लावणें. -मोरुक्मिणी ४९. ‘ आले होते त्यासी लाविलें वाटेसी। ’ -सप्र २.११५.
   हांकून देणें
   घालविणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP