Dictionaries | References

लगामीं लावणें

   
Script: Devanagari

लगामीं लावणें     

वश करणें
दिमतीस लावणें
आपल्या बाजूचें करणें
अनकुल करुन घेणें. कामीं लावणें. ‘ तुम्ही तिकडील जे जमीनदार वगैरे असतील ते सर्व आपले लगामी लावून, त्यांजपासून आबदालीचा अंमल तिकडे होऊं न पावे ऐसें करणें. ’ -ऐ. टि. भा. २. ले. ३३. ‘ कोणी येतील याचा समाचार कोरडा घेतला असतां सहजांत महत्व व येत येत स्नेहानें वलणांत लगामी लाऊन घेतल्यासारखे लागतात. ’ -बापूगोप १०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP