Dictionaries | References

लगामीं राहाणें

   
Script: Devanagari
See also:  लगामीं असणें

लगामीं राहाणें

   आधीन असणें
   ताब्यांत असणें. ‘ हा जन तुमच्याचि असें इतरा कोण्हाचियाहि न लगामीं ? ’ -मोवन ४.६६. ‘ पहिल्यापासून राखिलें असतें तर सर्वही आपआपला कारभार करुन लगामीं राहतें. ’ -ऐले १.९१. ‘ सरदार मात्र लगामीं असावे. मग किरकोळाशीं काय करणें. ’ -इ. सं. ऐ टि. ४.२०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP