Dictionaries | References

तरवारिच्या धारेपुढे राव येत, पोण जिभेपुढे राव न जो

   
Script: Devanagari

तरवारिच्या धारेपुढे राव येत, पोण जिभेपुढे राव न जो

   (गो.) तरवारीच्या धारेपुढे राहातां येईल पण बोलणाराची जीभ एकदां सैल सुटली की तिच्यापुढे राहाणें कठीण होते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP