Dictionaries | References

दिवा लावणें

   
Script: Devanagari

दिवा लावणें

   शिडीच्या खेळांत भट्टा रेषेजवळ पडला असतां त्याजवळ भट्टा लावून खेळणारास अडचण उप्तन्न करणे . ' खेळणारांपैकीं एकजण भट्ट्याजवळ त्या रेषेवर आपला भट्टा लावतो . यास दिवा लावणें म्हणतात .' - व्याज्ञा . १ . १५१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP