Dictionaries | References

झाडाला कान्ह(न)वले आणि आडांत गुळवणी

   
Script: Devanagari

झाडाला कान्ह(न)वले आणि आडांत गुळवणी

   कान्हवले हे एक पक्‍वान्न आहे. झाडाला फळे येतात. त्‍याला काही कान्हवले येऊं शकत नाहीत व आडात साधे पाणी असते, गुळवणी नसते. अशक्‍य गोष्‍ट सांगणें. एखाद्याचा पाहुणचार परभारे थापा मारून करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP