Dictionaries | References आ आडांत कडू तर पोहर्यांत कुठलं गोड Script: Devanagari Meaning Related Words आडांत कडू तर पोहर्यांत कुठलं गोड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 विहीरीत पाणी कडू किंवा खारे असल्यावर पोहर्यांत कडू किंवा खारेच पाणी येणार, गोड येणे शक्य नाही. जशी भूमि असेल तसे फळ येणार. मुळांतच जर एखादी गोष्ट बिघडली असली तर मध्यंतरीच ती संधारतां येणे शक्य नसते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP