Dictionaries | References

मोठया झाडाला वारा लागतो

   
Script: Devanagari

मोठया झाडाला वारा लागतो

   लहान झाडें वारा आला असतां वांकतात त्यामुळें त्यांस वार्‍यापासून त्रास होत नाहीं पणव वादळांत मोठीं झाडेंच मोडून पडतात. त्याप्रमाणें थोर लोकांसच आपत्ति व संकटें यापासून फार त्रास होतो. गरीब माणसांवरुन तीं सहज निघून जातात. तु ० -महापुरें झाडें जाती। तेथें लव्हाळे वांचतीं॥

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP