Dictionaries | References

आकाशात वारा, खाली वावटळीचा पसारा

   
Script: Devanagari

आकाशात वारा, खाली वावटळीचा पसारा     

वारा आकाशात वर वाहात असतो पण त्याचा परिणाम खाली काही गोष्टी अस्ताव्यस्तपणें उडून जाण्यांत होतो. एकीकडे गोष्ट घडते पण तिचे परिणाम इतरत्र होतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP