Dictionaries | References

चार लोकांत खाली पाहण्याचा प्रसंग

   
Script: Devanagari

चार लोकांत खाली पाहण्याचा प्रसंग

   उघड, सर्वांदेखत अपमान, मानभंग. ‘आपल्‍या बंडखोर वागण्याने आपण भय्यासारहेबांच्यावर चार लोकात खाली पाहण्याचा प्रसंग आणला.’ -दौलत पृ. २४५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP