Dictionaries | References व वासना तसें फळः वासने सारखें फळ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वासना तसें फळः वासने सारखें फळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ज्याप्रमाणें इच्छा करावी ( म्हणजे चांगलें वाईट चिंतावें ) त्याप्रमाणें आपल्याला फळ मिळतें, म्हणजे आपलें चांगलें वाईट होतें. ‘ सिंधूः-म्हणतात ना, वासना तशीं फळें ! ’ -एकच प्याला ४.५. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP