Dictionaries | References ओ ओकसाबोकशीं Script: Devanagari See also: ओक्शाबोक्शीं , ओक्साबोक्सीं Meaning Related Words ओकसाबोकशीं महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. उक्साबोक्शी . रडणें अनावर होऊन उमाळा येतो तसें ; मोठ्या आवेशानें आणि हेल काढून ( रडणें ). ' तिचा शोक तिला आवरेना , आणि तो ओक्साबोक्शी रडूं लागली .'- मायेचा बाजार . ( सं . वक्षस् द्वि .) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP