Dictionaries | References

खांद्यावर भाला आणि जेवायास घाला

   
Script: Devanagari

खांद्यावर भाला आणि जेवायास घाला

   खांद्यावर भाला टाकला कीं हक्कानें लोकांकडून सेवा घेणें
   जबरदस्तीनें उकळणें
   जरब दाखवून एखादी गोष्ट मिळविणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP