Dictionaries | References

घाला

   
Script: Devanagari

घाला

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Attacking, assaulting, falling upon. v घाल, पड. 2 Bringing ruin or heavy mischief upon. v घाल.

घाला

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Attacking, assaulting, falling upon.

घाला

 ना.  अरिष्ट , छापा , धाडा , हल्ला .

घाला

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : आक्रमण, दरोडा

घाला

  पु. एक प्रकारचा मासा . हा मलबार किनार्‍यावर सांपडतो . - प्राणिमो ८१ .
  पु. १ हल्ला ; धाड ; चाल ; प्रहार ; मारा ; छापा . ( क्रि० घालणें ; पडणें ). धांवोनि घाला घातला कामें । - एकनाथ - नरनारायणाख्यान . बाष्कळपणें घातला घाला । काम चांडाळ उठिला । तरुणपणीं ॥ - दा १८ . ३ . ४ . घाला घालूं त्यांवरि ज्यांहीं वधिलें छळूनि अनघाला । - मोसौप्तिक १ . ७ . २ ( एखाद्यावर आणलेलें ) मोठें संकट ; अरिष्ठ ; आपत्ति ; घात . ( क्रि० घालणें ). सर्वस्व नाश जेणें तो याहुनि कोण वद नवा घाला । - मोभीष्म ७ . ३५ . कसा गुपित घाला केला रावसाहेवाला । - ऐपो १६८ . [ घालणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP