Dictionaries | References ल लोटणे Script: Devanagari Meaning Related Words लोटणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. ढकलणे , बंद करणे , रेटणे , सारणे ( दार );क्रि. कष्टाने काळ कंठणे , घालवणे ( दिवस )क्रि. निघून जाणे , पुरे होणे , संपणे ( दिवस , वर्ष महिने ); लोटणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb काळाच्या दृष्टीने एखादी गोष्ट, घटना इत्यादी वर्तमानातून भूतकाळात जाणे Ex. आमची भेट होऊन आता बरीच वर्षे लोटली. HYPERNYMY:असणे ONTOLOGY:होना क्रिया (Verb of Occur) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:उलटणे व्यतीत होणे जाणे होणेWordnet:asmঅতিবাহিত কৰা bdबारलां benকাটা gujગુજારવું hinबीतना kanಕಳೆದುಹೋಗು kasگُزرُن kokघालोवप malചിലവാക്കുക mniꯂꯦꯟꯕ oriକଟିବା panਬਤੀਤ ਹੋਣਾ sanयापय् tamகழி telగడుపు urdبسر ہونا , گزرنا , بیتنا , ڈھلنا लोटणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. ( एखादा पदार्थ ) ढकलणे किंवा पुढे दडपणे ; रगडणे ; लाटणे . बंद करणे ; जोराने पुढे दडपणे ; रगडणे ; लाटणे . बंध करणे ; जोराने लावणे ( दार ).( दिवस , काळ इ० ) घालविणे अतिक्रान्त करणे ; कष्टाने काळ कंठणे ; ( खाद्य ; पेय , औषध , इ० ) घशाखाली घालणे ( नाखुषीने किंवा अधाशीपणाने ).( हत्ती , घोडे , सैन्य , इ० चा ) शत्रूवर एकदम घाला पडणे ; जोराने चालून जाणे ; हल्ला करणे . देह समंधावरी लोटला । संकल्पावरी उठावला । - दा ५ . ९ . ४२ .दूर करणे ; सारणे ; दूर टाकणे . तेही तयाचा मग हात लोटी । - सारुह २ . ३१ . - अक्रि .ढकलले जाणे .जोराने येणे , घुसणे , वाहणे ; एकदम येणे ; पुष्कळ प्रमाणांत येणे , जाणे , जमणे . देवळामध्ये कथेला आज लाखो मनुष्य लोटले होते . अवचितां सुखसागर लोटला । - दावि १९३ .( दिवस , वर्ष , काळ ) निघून जाणे ; पुरे होणे ; संपणे ; नाहींसे होणे ; गत होणे . इष्टविरहशोकोत्थित दुःसमूर्च्छेत लोटली घटिका । - मोकर्ण ६ . १ .( भिंत , घर इ० ) कोसळणे ; ढासळणे .सर्व शक्ति एकवटून जोराने ( शत्रूवर ) तुटून पडणे . आकाशाहूनि विजू पडत । तेवी दक्षावरि अकस्मात । वीरभद्र लोटला ।( अश्रु ) जोराने वाहणे , येणे ; ( नदी , लोंडा इ० ) दुथडीभरुन वाहणे ; पूर येणे . जे पाणी लोटले ते लागलेच दोन्ही थडी भरल्या .काळेकुट्ट आणि वावटळीचे ढग येणे ; जोराचा पाऊस येणे . तिकडे जो पाऊस लोटला तो गांवचे गांव वाहविला .( धान्य , फळे , पीक इ० ) भरपूर येणे ; अतिशय पिकणे ; लयलूट होणे ; समृद्धि होणे .आंथरुणावर लवंडणे ; निजणे ; पडणे .लोटांगण घालणे . लोटला पायी स्तवितचि । - दावि ४४ .तोडून टाकणे ; तोडणे . आणि नित्यादिक जे असे । ते येणे फळत्यागे नासे । शिर लोटलिया जैसे । येर आंग । - ज्ञा १८ . १२८ .पालटणे ; बदलणे . परी मनोधर्मु न लोटे । विकारविलाहि । - ज्ञा २ . ४१ .मोजणे ; मोजून टाकणे . बाप दुःखाचे केणे सुटले । जेथ मरणाचे भरे लोटले । - ज्ञा ९ . ४९६ .मरणे ; जाणे . येवढे अहोरात्र जेथिंचे । तेणे न लोटती जे भाग्याचे । देखती ते स्वर्गीचे । चिरंजीव । - ज्ञा ८ . १५७ . [ सं . लुठ ; प्रा . लोठ्ठ ; हिं . ] Related Words लोटणे बारलां बीतना यापय् ਬਤੀਤ ਹੋਣਾ କଟିବା ગુજારવું ಕಳೆದುಹೋಗು ചിലവാക്കുക घालोवप گُزرُن অতিবাহিত কৰা గడుపు கழி spend व्यतीत होणे কাটা लकटणे लकडणे लोटलोट पेंचांत घालणें lapse of time pass कोलणे लोटिंगो ढकलपंचविशी लखालोट efflux of time लखलूट लखलोट लखालूट लेटणे लोटालोट लोटालोटी धकाविणे ओढ णे shovel लोटण elapse ढकलणे लोटांगण धकणे propel उलटणे impel लोधणे होणे push जाणे लोट दिवसा मशाल लावणे पाजळणे चालणे लोहो तास लांब काढणे लोह दिवा देह धड ध्रुव तोंड धर्म હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP