Dictionaries | References

लोटांगण

   
Script: Devanagari

लोटांगण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

लोटांगण

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Proceeding by rolling one's self over and over.
   घाल.

लोटांगण

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : दंडवत

लोटांगण

  न. 
   देवापुढे , साधुपुरुषापुढे किंवा राजा इ० कांपुढे नम्रपणाने लोळणे ; साष्टांग नमस्कार . घालूं लोटांगण तच्चरणी । - विक ४ .
   ईश्वरादि प्रीत्यर्थ आडवे पडून चक्राकार लोटत जाणे ; असे लोटत जात असतां होणारा फेरा . ( असे लोटत क्षेत्रास गेल्याने पुण्य लाभते अशी समजूत आहे . )
   एखादा पदार्थ उंचावरुन ढासळून खाली गडगडत येत असतां त्याचे आपल्या भोंवती होणारे फेरे प्रत्येकी . [ लोटणे + अंगण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP