Dictionaries | References च चालणे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चालणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि. गमन करणे , जाणे , रस्त्याने जाणे ; क्रि. चालू राहणे , दीर्घकाल अस्तित्वा असणे , लोटणे ( दिवस , आयुष्य , राजवट ); क्रि. उपयोगात असणे , मान्य असणे , मान्य केले जाणे , पसंत पडणे , स्वीकारणे ( नाणे ); क्रि. अधिकार असणे , मान असणे , वर्चस्व असणे . Rate this meaning Thank you! 👍 चालणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | verb एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाण्यासाठी पावले टाकणे Ex. काल मी बसस्थानकापर्यंत चालत गेलो HYPERNYMY:जाणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:asmখোজ কঢ়া bdथां gujચાલવું kanನಡೆ kasپکُن kokचलप malനടക്കുക nepहिँडनु oriଚାଲିବା telవెళ్ళు urdچلنا , جانا , حرکت کرنا verb सुरू असणे Ex. त्याचा अभ्यास रात्री उशिरापावेतो चालतो HYPERNYMY:असणे ONTOLOGY:निरंतरतासूचक क्रिया (Verbs of Continuity) ➜ क्रिया (Verb)Wordnet:asmচলা benচলা gujચાલવું hinचलना kanಜಾರಿಯಲ್ಲಿರು kasچَلُن kokचलप malനടന്നുവരിക mniꯆꯠꯊꯕ nepचल्नु oriଚାଲିବା panਚਲਣਾ sanप्रवृत् telనడుచు urdعمل میںرہنا , جاری رہنا , چلنا verb वर्चस्व असणे Ex. मृत्यूपुढे कुणाचे काय चालेल? HYPERNYMY:असणे ONTOLOGY:अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb)Wordnet:benপ্রতিপত্তি থাকা kasچَلُن kokवजन आसप malആധിപത്യം നടത്തുക mniꯀꯤꯅꯕ oriକାଟତି ଚଳିବା panਚਲਣਾ tamசெல்வாக்கு கொண்டிரு verb मान्यता असणे Ex. हे नाणे कुठे चालते? verb शेवटपर्यंत चांगल्या तर्हेने टिकून राहणे Ex. माझे हे घड्याळ बरीच वर्षे चालले./या कामात माझा टिकाव लागणार नाही. HYPERNYMY:असणे ONTOLOGY:निरंतरतासूचक क्रिया (Verbs of Continuity) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:टिकणे टिकाव लागणे निभाव लागणेWordnet:bdजोर benটেকে gujટકવું kanಬಾಳಿಕೆ ಬರು malനിലനില്ക്കുക oriତିଷ୍ଠି ରହିବା panਟਿਕਣਾ telమన్ను urdٹکنا , چلنا , ٹہرنا verb हेतुपूर्ततेला उपयोगी पडणारे असणे Ex. चूल पेटवायला ओली लाकडे कशी चालतील? SYNONYM:धकणे verb ज्यात एखादी गोष्ट आपले स्थान बदलत राहते अशा तर्हेच्या गतिमान स्थितीत असणे Ex. इंधनच नसेल तर गाडी कशी चालेल? SYNONYM:धावणे verb प्रतिसाद मिळाल्यामुळे खेळ होत राहणे Ex. हे नाटक बरेच चालले. noun * चालत असण्याची स्थिती Ex. काही वेळ चालल्यावर हे यंत्र बंद पडले. ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmচলা bdसोलिनाय kanಚಲನೆ kasپَکُن , چَلُن panਚਲਣ verb प्रवाहित होणे Ex. नदीत एक नाव चालली आहे. HYPERNYMY:चालणे ONTOLOGY:कार्यसूचक (Act) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:gujચાલવું kasپَکُن , چَلُن nepचल्नु panਚੱਲਣਾ telపోవు verb व्यवहारात किंवा वापरात असणे Ex. माझी दहा वर्ष जुनी कार आजदेखील चालत आहे. HYPERNYMY:असणे ONTOLOGY:निरंतरतासूचक क्रिया (Verbs of Continuity) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:काम करणे वापरात असणेWordnet:asmচলা bdसोलि benচলা gujચાલવું hinचलना kanಓಡು kasچَلان malഓടുക nepचल्नु oriଚାଲିବା panਚੱਲਣਾ sanप्रचर् tamஉபயோகப்படுத்து telనడుచు urdچلنا , کام کرنا , استعمال میںآنا verb एखाद्या कार्यात पुढे किंवा प्रगतीपथावर असणे Ex. आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन चालणे आहे. HYPERNYMY:गुंतणे ONTOLOGY:कार्यसूचक (Act) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:asmআগবঢ়া bdसिगांलां benচলা kanಮುನ್ನಡೆ kasبرٛوٚنٛہہ پَکُن kokचलप mniꯆꯠꯀꯗꯕ nepचल्नु oriଚାଲିବା tamமுன்னேறிச் செல் telముందుకునడు urdچلنا , آگ بڑھنا verb काठी इत्यादीचा वापर किंवा प्रहार करणे Ex. आंदोनलकर्त्यांवर पोलिसांच्या निर्दयीपणे लाठ्या चालल्या./रावतांच्या वस्तीत काठ्या चालल्या. HYPERNYMY:घडणे ONTOLOGY:निरंतरतासूचक क्रिया (Verbs of Continuity) ➜ क्रिया (Verb)Wordnet:kokतोंडकावप mniꯆꯩꯒꯤ꯭ꯂꯥꯟ꯭ꯇꯧꯕ telవెళ్ళడం urdچلنا verb एका विशेष बिंदूपर्यंत किंवा मर्यादेपर्यंत पसरलेला असणे किंवा जाणे Ex. सतत दोन तासानंतर त्या कामात त्याची बुद्धी चालत नाही. HYPERNYMY:काम करणे ONTOLOGY:अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:काम करणेWordnet:oriଯିବା panਦੌੜਣਾ tamவிரிவுபடுத்து urdدوڑنا , چلنا , جانا verb आज्ञा, आदेश, उदाहरण इत्यादींनुसार आचरण करणे किंवा वागणे Ex. मोठ्यांनी सांगितलेल्या किंवा दाखवलेल्या मार्गावर आपल्याला चालायला हवे. ONTOLOGY:कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:malവേരുപിടിക്കുക verb एखाद्या वेळी एखाद्याच्या जीवनात काही घडणे किंवा होणे Ex. आता तर सर्व काही नीट चालले आहे. ONTOLOGY:अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb) verb अनावश्यक, खराब किंवा व्यर्थ वस्तूंचा वापर होणे किंवा कामी येणे Ex. इतक्या नाण्यांमध्ये हे एक खोटे नाणेदेखील चालेल. ONTOLOGY:अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:चालून जाणे verb एखाद्या विशिष्ट प्रकारच्या गतीने एखादे कार्य संपन्न करणे Ex. हे घड्याळ नीट चालत आहे. ONTOLOGY:गतिसूचक (Motion) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) verb शरीराच्या एखाद्या अवयवाने आपले कार्य करत राहणे किंवा तो कार्यरत असणे Ex. तिचा हात पटपट चालतो, घरातील सारी कामे आटपून ती नऊ वाजता कार्यालयातदेखील जाते. ONTOLOGY:गतिसूचक (Motion) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) See : भागणे, खपणे, सुटणे, धकणे, टिकणे, वाढणे Related Words चालणे തീരുക मागे चालणे ज़बान चलाना काम चालणे आगीवरून चालणे तोंड चालणे रमतगमत चालणे पाऊल उचलणें, उचलून चालणे पोटांत पोट चालणे टिकना टिक्नु پکُن మన్ను हिँडनु টেকে খোজ কঢ়া ତିଷ୍ଠି ରହିବା ಬಾಳಿಕೆ ಬರು നടക്കുക നിലനില്ക്കുക be adrift प्रचर् چَلان உபயோகப்படுத்து खपना ٹِکُن പൊങ്ങച്ചം കാണിക്കുക operate उन उन थां जोर फाटल्यान वचप पछिपछि हिँडनु पीछे चलना پَتہٕ پَتہٕ پَکُن অনুসৰণ কৰা পিছনে যাওয়া ਪਿੱਛੇ ਚੱਲਣਾ ପଛରେ ଚାଲିବା પાછળ ચાલવું ಹಿಂದೆ ನಡೆ ഓടുക walk चलप function go off अनुसृ extend चल् నడుచు ટકવું ಓಡು ನಡೆ അനുഗമിക്കുക चलना ਚੱਲਣਾ ଚାଲିବା ચાલવું running float பின்பற்று అనుకరించు চলা ਟਿਕਣਾ उरप fire hold out थां चल्नु drift lead நட நிலை వెళ్ళు सोलि वापरात असणे चालून जाणे टिकाव लागणे निभाव लागणे stilt walking blow discharge endure तुरूतुरू go run wear अनुगमन करणे sumnambulism डाळ शिजणे लुचपणे रोंघावणे पोटयां चालणें तुनुमुनु करुन ठुमकणे वरसून दिंवखुरे डकांवडकांव work pass Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP