Dictionaries | References ढ ढकलणे Script: Devanagari Meaning Related Words ढकलणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. कशीतरी कालक्रमणा करणे , कसेतरी दिवस काढणे , काळ कंठणे ;क्रि. एकमेकांवर टाकणे , चुकवाचुकवी , टाळाटाळी ( करणे );क्रि. रेटणे , लोटणे , सारणे , ढकलणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb पदार्थाला पुढे नेण्यासाठी मागून जोर लावणे Ex. खेळता खेळता अचानक त्याने मला ढकलले HYPERNYMY:काम करणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:रेटणे धक्का देणेWordnet:asmঢকা মৰা bdनाज्रेद benধাক্কা দেওয়া gujધકેલવું hinधकेलना kanತಳ್ಳು kasدکہِ دِیُٛن kokधुकलप malതള്ളുക nepधकेल्नु oriଧକ୍କାଦେବା panਧੱਕਣਾ sanप्रलुठ् tamஇடித்துதள்ளு telపడదోయు urdدھکیلنا , دھکادینا , دھکیل دینا , ریل دینا , پیلنا verb एखाद्या दिशेने जाण्यास प्रवृत्त करणे Ex. लिबियातील नागरी युद्धाने त्याला गरीबी आणि उपासमारीच्या दिशेने ढकलले. HYPERNYMY:काम करणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:ढकलून देणेWordnet:bdबारायना हो kanತಳ್ಳು malനയിക്കുക panਧੱਕਣਾ tamதள்ளு urdڈھکیلنا , دھکادینا , ٹھیلنا , ڈھکیل دینا , ٹھیل دینا noun धक्का देण्याची क्रिया Ex. त्याच्या ढकलण्याने मी खाली पडले. HYPONYMY:झोका ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:रेटणे धक्का देणेWordnet:hinधकेलना kasدَکہٕ دیُن oriଧକ୍କା sanप्रलोठनम् urdدھکیلنا , ڈھکیلنا , دَھکیانا verb एखाद्यास बळजबरीने पुढे किंवा एखाद्या संकटात टाकणे Ex. त्याने आपल्या स्वार्थासाठी मला संकटात ढकलले. HYPERNYMY:काम करणे ONTOLOGY:कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:asmথেলি দিয়া bdफावफान्दाय kanಒಡ್ಡು kasلاگُن nepझोस्नु oriପକାଇଦେବା tamதள்ளு urdڈالنا , جھونکنا ढकलणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. १ रेटणे ; सारणे ; लोटणे ( पुढे , दूर , बाजूस इ० ). धरतिल , हय भय जरि तरि मम रथ तदभिमुख बा ढकल हाते । - मोभीष्म ८ . ३९ . २ ( ल . ) घाईने , निष्काळजीपणाने धाडणे ; उरकणे ; लोटणे ; चालढकल करणे ( काम , धंदा यांची ). २ मोठ्या संकटांत , अडचणीत असता कसे तरी ( वर्ष , दिवस ) काढणे ; काळ कंठणे ; संसारादिक खटले चालविणे . ४ विवक्षित पदार्थ समुदायांत एखादा अविवक्षित पदार्थ घालणे , घुसडून देणे . पुणे चलनी शंभर रुपयात दोन अलीबागी ढकलून द्या . ५ अधिकारच्युत करणे ; काढून टाकणे . ६ ( करावयाचे काम ) एकमेकांवर लोटणे ; टोलवाटोलवी करणे ; कोलणे . - अक्रि . १ वाळणे ; खंगणे ( शरीर ). २ खलास होणे ; ( प्लेग , मरी इ० रोगाने ) मरणे . ३ तोलणे ; कोसलणे ; ढांसळणे ( इमारत , रास ). [ सं . ढौक ? हिं ढकेलना ] ढकल - गुजर - गुजरण - गुजराण - गुजारा - गुजारी - स्त्रीपु . १ कसा तरी उदरनिर्वाह करणे ; ( संकटात , अडचणीत ) दिवस कंठणे . २ चालढकल . [ ढकलणे + फा . गुझरान : भ . गुजराण ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP