Dictionaries | References न नेट Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 नेट बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo | | See : जे, जे Rate this meaning Thank you! 👍 नेट हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : जाल, इंटरनेट, जाल, जाल Rate this meaning Thank you! 👍 नेट कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun बडाय मारपाची वा मिजास आसपाची अवस्था Ex. शामाचो बापूय पुलिशेंत आशिल्ल्या कारणान खूब नेट मारता ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:झेतWordnet:asmউগ্রতা benঔদ্ধত্য gujબડાઈ hinहेकड़ी kanಒರಟುತನ kasدباو , غٲلب malധാര്ഷ്ട്യം marशिष्टपणा mniꯑꯐꯥꯎ꯭ꯁꯥꯕ nepघडघडो oriଫୁଟାଣି panਆਕੜ tamமுரடன் telగర్వం urdشیخی , بڑائی , ہیکڑی بازی , گھمنڈ , خودستائی noun गतीन जावपाची अवस्था Ex. वारें खूब नेटान येता HYPONYMY:प्रकोप ल्हार ONTOLOGY:शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वेग ताकतीक जोर तिव्रताय आवेग गतीWordnet:bdगोख्रैथि benবেগ gujવેગ hinवेग kanವೇಗ kasتیز رفتار , تیٖزی malദ്രുതഗതി mniꯑꯀꯟꯕ꯭ꯁꯥꯐꯨ nepछिटो oriବେଗ panਤੇਜੀ sanशीघ्रता tamவேகம் telవేగము urdتیزی , تندی , زور , روانی noun चलपाची कृती Ex. तो नेटान खंय तरी वता HYPONYMY:अतीवेग हुळहुळणी गचको वांकडी चाल अश्वगती ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वेग ताकतीक घाईWordnet:bdगोख्रैथि gujગતિ kanಗತಿ ಚಲನೆ kasرفتار mniꯈꯣꯡꯊꯥꯡ oriଗତି sanचलनम् urdرفتار , چال See : बळ, भर, बडाय, नखरेबाजी Rate this meaning Thank you! 👍 नेट A dictionary, Marathi and English | Marathi English | | . 4 fig. Determinedness and vigor of purpose or endeavor. v दे. 5 A common term for the stone-sockets of the uprights of a drawwell &c. 6 A carpenter's or a smith's workshop. 7 A chopping block. नेटाचा Firm, resolute &c. See under नेटक & नेटदार. Rate this meaning Thank you! 👍 नेट Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n m Exertion, endeavour. Strain, stress. Press. Determinedness and vigour of purpose. Rate this meaning Thank you! 👍 नेट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : प्रयत्न, महाजाल Rate this meaning Thank you! 👍 नेट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पुन . १ प्रयत्न ; श्रम ; यत्न ; बल . मनुष्याने किती नेट केला तरी काय पर्वत लोटेल ? २ जोर ; ताण ; दाब ; भार . तुळइवर नेट पडला म्हणून वांकली . ३ ( ल . ) निकड ; तगादा ( सावकार , भिकारी , खाष्ट मालक इ० चा ). दमाजी गायकवाड यांजवर गिलचांनी येऊन नेट बसविला . - भाब ११५ . माझे पाठीशी रुपयाविषयी सावकाराचा फार नेट लागला आहे . ४ ( ल . ) खंबीरपणाचा निश्चय ; दम ; हिंमत ; कार्याचा मोठा उत्साह ; चिकाटी . ( क्रि० देणे ). नेट दिल्यांवाचून पंचाईत शेवटास जाणार नाही . ५ मोट - विहिरीच्या उभ्या खांबाखालचे कुसुवाचे दगड . ६ सुताराचा अथवा लोहाराचा कारखाना . ७ ज्यावर तासकाम , कापणे इ० करावयाचे असते तो ठोकळा ; खाटकाचा ठोकळा . ८ ( सामा . ) आधार ; मदत . ९ जोर ; वेग . १० ( कु . ) ताठा ; अभिमान . त्याका काय नेट आसा पण ? ११ ( कु . ) ताठपणा . तुझ्या कामरेक नेट नाय काय ? १२ ( महानु . ) धडक ; भिडणे . नावेक घे पां नेटु । येणे आचारविरेसी । - भाए २१९ . [ ? का . नेट्टगे = सरळ , नेट्टी ] ३ उत्सुक ; तत्पर . मुमुक्षू माजी अति नेटक । - एभा १३ . ७३८ . २ नेटाचा ; नेटदार .०दार वि. १ धट्टाकट्टा ; मजबूत ; कार्यक्षम ; सहनशील ( माणूस , जनावर ). २ वजन , दाब इ० सहन करण्यास योग्य ( तुळई , खांब इ० ).०पाट पु. १ जोराचा प्रयत्न ; दृढ निश्चय . ( क्रि० देणे ; लावणे ; करणे ). दृढ मांडिला नेटपाटू । जाला गहिवरांचा वोहटू । - कृमुरा ६६ . ४१ . २ तगादा ; निकड ; जुलूम . ( क्रि० लावणे ; लागणे ; बसणे ). [ नेट द्वि . ] नेटापाटाचा वि . १ कठिण व अवजड कामास योग्य ; ताण , ओढ सहन करणारा ( माणूस , इंजिन इ० ). २ धीराचा ; नेटाचा ; निर्भय . ३ ( व्यापक ) जड ; वजनदार ; जंगी ( पीक , पाऊस , वादळ , कामाचा धबडगा ). नेटबाजीचा वि . १ आग्रहाचा ; तगाद्याचा ; निकडीचा ; नेटपाटाचा . २ लवकरचा ; जवळचा ; येऊन ठेपणारा , ठेपलेला . नेटाचा , नेटक --- वि . १ निश्चयी ; दृढ ; धीराचा ; स्थिर ; नेटदार पहा . सेनापती तो सत्विक । भारी बलराम नेटक । - एरुस्व ५ . ४० . २ मजबूत ; जोरकस ; ताकदवान ; दमदार ( जनावर इ० ).०नेटणे अक्रि . १ यत्न करणे ; झटणे ; जोर करणे ; श्रम करणे ; मुख्यतः नेटून या रुपांत दुसर्या क्रियापदाशी जोडतात . जसेः - नेटून चालणे - बोलणे - जेवणे इ० . २ भिडणे ; खेटणे ; हाताशी असणे ; अगदी पाठीशी येऊन ठेपणे . लग्न उद्यावर येऊन नेटले तथापि कशास अद्यापि ठिकाण नाही . ३ खणपटीस बसणे ; निकड लावणे . ४ पलीकडे ढकलणे . रेटणे पहा . नेटावणे अक्रि . जोराने , तडफेने कामास लागणे . नेटावा पु . १ नेट ; टेका ; धिरा . ( क्रि० देणे ; लावणे ). असे म्हणून जोराचा नेटावा दरवाजाला लावून पुढील संभाषण ऐकण्यासाठी ती तत्पर होऊन राहिली . - स्फूर्ती २ . ३७२ . २ जोराचा प्रयत्न . ( क्रि० देणे ). नेटी वि . ( व . ) नेट करणारा ; पिच्छा पुरवणारा . नेटे क्रिवि . ( अशिष्ट ) जलदीने ; तडाख्याने ; लवकर ; त्वरित . कांगा कोणी न म्हणे पंढरीची आई । बोलविते पाही चाल नेटे । - तुगा १६१७ . नेटपाटे , नेटेपाटे क्रिवि . १ निश्चयेकरुन . तेथे काळाचेनि हटतटे । वृत्ति ब्रह्माचिये वाटे । लावूनिया नेटेपाटे । चिन्मात्र पेठे विकिली । - एभा ११ . ९९९ . २ हातोहाती ; नेटेबोटे पहा . ३ त्वरेने . पितर नेटेपाटे धांवती । - एभा १९ . २३३ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP