Dictionaries | References उ उचल Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उचल A dictionary, Marathi and English | Marathi English | | fallen to the lot of some other of the sharers. 7 Monies borrowed from various quarters, or at different periods, or taken up, from time to time, from one's own banker. v उचल, फेड: also so bor- rowing or so taking up of monies. v कर. 8 Seizing and dunning; catching up and harassing for payment. v कर, लाव g. of o. Rate this meaning Thank you! 👍 उचल Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f An assault. Reviving. Inciting. Raising. Rate this meaning Thank you! 👍 उचल मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना./क्रि. अग्रिम धन , आगाऊ घेतलेली रक्कम , उधारी , वारंवार रक्कम घेणे ; ना./क्रि. उठावणी , चळवळ , जागृती ; ना./क्रि. पुन्हा उभे करणे , पुन्हा जोरावणे , पुन्हा डोके वर काढणे , बळावणे ; ना./क्रि. उंच करणे , वर करणे ; ना./क्रि. आवेशाने चाल करणे . Rate this meaning Thank you! 👍 उचल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun बरा झालेला आजार, शत्रू वगैरे पुन्हा बळावणे Ex. पावसाळी हवामानात दिनूच्या दम्याने पुन्हा उचल खाल्ली. noun आगाऊ घेतलेला पगार Ex. या महिन्यात त्याने चारशे रुपयांची उचल घेतली. SYNONYM:अडव्हान्स See : उचलणे Rate this meaning Thank you! 👍 उचल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. चाल ; हल्ला ; घाला . ( क्रि० करणें ). पुन्हां वर डोकें काढणें ; पुन्हां जोरावणें , बळावणें ( आजार , शत्रु , गोंधळ इ . ). ( क्रि० खाणें . ) उत्तेजन देणें ; प्रवृत्त करणें ; प्रोत्साहन देणें ; मागें लागणें . ( देणें ) पुन्हां उभें राहणें ; जोडणें ; स्थापना करणें ; ( कर्जबाजारी किंवा नादार इसम ) स्थिरस्थावर होणें . ( घेणें ) ( संघटित किंवा जोराचा प्रयत्न करुन ) एखाद्याला वर उचलणें , आणणें . ( वांटपामध्यें ) एखाद्याच्या हिश्शाला दिलेल्या ( विहीर किंवा एखादा हक्क ) वस्तूबद्दल मोबदला म्हणून दिलेला . विशिष्ट जमिनीचा तुकडा . आपल्या सावकारा - पेढी - कडून किंवा कोणाकडून वेळोवेळीं काढलेल्या , उचललेल्या रकमा . ( क्रि . उचलणें ; फेडणें . ) अशा रकमा उसन्या घेणें ; उधारी . ( क्रि० करणें . ) पैशाबद्दल तगादा लावणें , करणें , छळणें , नड लावणें . जागृति ; चळवळ ; उठावणी . सर्व प्रांतांत एकदम उचल झाली . - टिळकचरित्र ३ . ६ . ३ . [ सं . उत + चल ]०चावडा रा - वि . उच्छृंखल ; अविचारी ; धंद्यांत मन नसलेला ; लहरी ; हुक्कीबाज ; अस्थिर ; चंचल ; तर्हेवाईक ; छांदिष्ट .०चावडेपणा पु. छांदिष्टपणा ; लहरीपणा ; चंचलबुध्दि .०जागता ( अर्वाचीन काव्य )- वि . ताजेतवानें होण्या - करण्यासाठीं तयार ; हुषारी आणणारा . उभीं झोंपतीं झाडें , त्यांचा उचलजागता चाळा । - कृष्णाकाठीं कुंडल ( गोविंदा - ग्रज ).०टप्पू वि. ( वाईट अर्थी ) उडाणटप्पू ; भटकणारा ; कोठेंहि स्थिर नसणारा . ( चांगल्या अर्थी ) वाटसरु ; उपर्या ; कायम वस्ती न करणारा ; वस्तीकर्या ; खुंटावरचा कावळा .०पाखल क्रिवि . वरखालीं ; ढवळाढवळ . Related Words उचल उचल बांगडी pickup टोर्पी उचल दैवानें उचल करणें उचल पत्रावळी, म्हणे जेवणार (जेवले) किती ओझे उचल, तर म्हणे बाजीराव कोठें अडव्हान्स spreader beam lifter holes lift hammer lifting ring leaf gate daily off take pick off pick up attachment weight lifting experiment ऊठी radio iodine uptake test static suction head capillary lift lifting screw off take t3 resin uptake offtake उचलमावंदें अँडव्हान्स अॅडव्हॉन्स हातउचल catch crop उचलाव भिंती सारव, म्हणे कोनाडे किती सुखाचा वांटा कार्यभाग elevator उचलणी सांडशी holes overdraw दुःखाचा वांटा बेलभंडार रुंढ रुंढी नानागदीं दुमणी उपाड उचलपांगडी जडपारडें जडबपारडें नानागर्दी हत्तीचें मडें उपटा उपाटा उचलेगिरी हरळीची मुळी उठावणी आधीं होता वाघ्या। मग (दैवयोगें) झाला पारया।। त्याचा येळकोट राहीना। मूळ स्वभाव जाईना।। उचलबांगडी चेतळणें चेताळणें उधारी उलटणे उठाव हरळी अग्रिम धन उचलणे उठवणें उठविणें उलट हरळ उलटणें उचापत अराबा उत्पात उचलणें मारणें दैव हात હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP