Dictionaries | References

उचल बांगडी

   
Script: Devanagari

उचल बांगडी

   उचल बांगडी करणें-करून नेणें
   (बांगडी = पांगडी = कोळ्याचे मासे धरण्याचे जाळे.) १. कोळी लोक जसे मोठे जाळे चोहोकडून धरून उचललात, त्याप्रमाणे हल्ली शाळेत न जाणार्‍या मुलास बाकीची मुले हात पाय डोके धरून घेऊन जातात. २. (ल.) हकालपट्टी, उच्चाटण करणें. ‘मुधोजीची उचलबांगडी होण्याचा वेळ आला होता.’ - वि. वि. ८.६.१११.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP