Dictionaries | References

बांगडी

   
Script: Devanagari

बांगडी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   3 A common term for the helices or circumvolutions of a screw (as of the screw-beams of a sugarpress. 4 m A class of mendicants or an individual of it. बां0 भरणें To become effeminate; to put on the petticoat. बांगड्या भरणें दुसऱ्याचे बायकोस To expend money on a borrowed article or on that which will yield nothing in return.

बांगडी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A bracelet of glass worn by females, a bangle.
बांगड्या भरणें   Become effeminate. To put on the petticoat.

बांगडी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  बायकांनी हातांत घालायचे काचेचे किंवा सोन्याचे वलय   Ex. नवर्‍यामुलीने हिरव्या बांगड्या घालणे शुभ असते.
HYPONYMY:
काचेची बांगडी पटरी चुडा
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
काकण कंकण
Wordnet:
gujચૂડી
hinचूड़ी
malവള
oriଚୁଡ଼ି
panਚੂੜੀ
telగాజు
urdچوڑی

बांगडी

  स्त्री. 
   चुडा ; कंकण ; बायकांनीं हातांत घालावयाचें कांचेचें किंवा सोन्याचें वलय . ( क्रि० भरणें ; घालणें ).
   दोरीचें वेटोळें किंवा कडोळें .
   ( राजा . ) मळसूत्राचा पेंच ; उंसाच्या चरकांतील नवरी .
   भिक्षेकर्‍यांची एक जात किंवा त्यांतील एक व्यक्ति .
   बैलगाडीच्या चाकाच्या तुंब्याच्या दोन्ही तोंडांनां बाहेरुन बसविलेली लोखंडी मायणी .
   बटाट्यांतील एक रोग ; चक्र .
   उंसाची एक जात .
   फोनोग्राफची तबकडी ; प्लेट . ( वाप्र . )
०बंद   - ( व . ) अत्यंत शांतता होणें ( बायकांची निजानीज ).
होणें   - ( व . ) अत्यंत शांतता होणें ( बायकांची निजानीज ).
०फुटणें   
   पति मरणें ; वैधव्य येणें ; ( ल . ) माणसें मरणें ( पति मेला असतां स्त्रिया बांगड्या फोडतात त्यावरुन . ). नऊ लाख बांगडी फुटली . - पेशव्यांची बखर .
   फजीती होणें ; नक्षा उतरणें ; हानि होणें . बांगड्या भरणें - नामर्द होणें ; पराक्रमशून्य होणें . दुसर्‍याचे बायकोस बांगड्या भरणें , बांगड्या भरणें - उसन्या वस्तूवर पैसा खर्च करणें ; कांहींहि परत मिळणार नाहीं अशा ठिकाणीं पैसा वेंचणें , खर्च करणें .
०वाढणें   वाढवणें - ( बायकी ) बांगडी फुटणें ( फुटणें हा शब्द अशुभ समजून त्याबद्दल वाढणें , वाढवणें हा योजितात ).
०मखर  न. मध्यें एक व बाजूला चार मिळून पांच पांच बांगड्यांची किनारी असणारें मखर . [ बांगडी + मखर ] बांगड्या भरलेला चौक बांगड्यांचा लहानसा ओटा . महाराणीसाहेब यांचें नहाणें झाल्यावर स्वारी बांगड्या भरलेल्या चौकावर श्रीमहाराज सरकार यांजसमवेत बसते . - प्रसूतिकृत्यादर्श पृ . ८ .
०प्रिंटिंग   - न . ( मुद्रण . ) प्रिंटिंग मशीनचा एक प्रकार ; अल्बियन हॅंडप्रेस .
मशीन   - न . ( मुद्रण . ) प्रिंटिंग मशीनचा एक प्रकार ; अल्बियन हॅंडप्रेस .
०सिंगापुरी  स्त्री. एक रेशमाची जात .

Related Words

बांगडी   चुड्यावरची बांगडी   काचेची बांगडी   बांगडी फुटणें   उचल बांगडी   कांकण   तारेची बांगडी   बांगडी मारणें   ଚୁଡ଼ି   बांगडी बंद होणें   bangle   bracelet   ચૂડી   ਚੂੜੀ   कांचेचीं कांकणां   काचवलयम्   شیٖشہِ بٕنٛگٕر   چوڑی   கண்ணாடி வளையல்   গাজ   କାଚଚୁଡ଼ି   കുപ്പിവള   بٕنٛگٕر   চুড়ি   गाज   चूड़ी   గాజు   گاز   ગાજ   ಬಳೆ   कङ्कणम्   வளையல்   വള   dust ring   गोपरू   ठोसलो   राजव्रतबांगडी   ढोंसला   ढोसला   बांगटाळे   बांगड   निळॅ   ring disease   कांकाण   कांसारभट्टी   काकाण्णो   कचारी   गोखरूबांगडी   बांगराळें   लाखोला   गोमटी   कारला   कचार   शंखविक्या   तन्नकतारा   बांगड्या वाढणें   बांगड्या वाढवणें   लाकणें   एकच कांकण, धन्याला राखण   कडगुलां   कांकण वाढणें   कांकण वाढविणें   दुधार   बांगडखार   बिलवर   लाखणें   बिल्लोर   बिल्वर   कडगुलें   शंखवलय   शंखवळा   शंखवळी   शंखावळी   अडचणें   बिलोर   चुडा   काकण   कळगा   वीड   अजहत्स्वार्थलक्षणा   अजहल्लक्षणा   गोखरूचें झाड   दुधारी   टिंचणें   टिचणें   बांगडा   नागमोडी   कांकणी   कंकण   खबाला   कुलपी   कुल्पी   जुळें   तडकणे   जिभली   जुळी   चुडी   बेर   कंगण   चोळी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP