Dictionaries | References

कंगण

   
Script: Devanagari

कंगण

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  लोहे की बनी चूड़ी के आकार की एक वस्तु   Ex. अकाली सिक्ख कंगण को अपने सिर पर धारण करते हैं ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कंगन चूड़ा
Wordnet:
benকঙ্গন
gujકંકણ
kasکٔرۍ
malകംകണം
oriକଙ୍କଣ
sanकङ्कणः
urdکنگن

कंगण

 ना.  कांकण , चुडा , बांगडी , मणिबंधभूषण , हातातले कडे .

कंगण

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  पाटल्यांच्या शेजारी घातला जाणारा स्त्रियांचा हातातील एक दागिना   Ex. तिच्या हातात हिर्‍याचे कंगण होते
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
काकण
Wordnet:
asmখাৰু
bdआसान
benকঙ্কন
gujબંગડી
hinकंगन
kanಕಂಕನ
kasبٕنٛگٕر
kokकांकणां
malവള
nepचुरा
oriକଙ୍କଣ
panਕੰਗਨ

कंगण

  पु. स्त्री . १ कंकण ; बांगडी ; कांकण . स्त्रियांच्या हातांतील एक दागिना , हा पातल्याच्या शेजारीं घालतात . विशेषत ; नूतन वधूच्या हातांत घालतात . ' चंद्रहार पुतळ्यांची माळ आली घसरून पाठविखालती । या मजला वेदना लागती कंगण्या तुमच्या पाठीप्रती ॥ ' - होला ९६ . २ पागोट्याचा कपाळावरील बिनीवरचा उंच व वळ्या असलेल्या कंगव्याच्या आकाराचा भाग , पेच ; पीळ . ' पगडीच्या कंगण्या सुटल्या .' - संग्राम ७४ . ३ कंगोरा ; किनार ; छपेली ; कंकणाकृति उंचवटा , कोर ( भिंत , खांब इ० सुशोभित करण्यासाठी केलेला ); साधारणपणें १० / १२ फुटांवर बांधकाम गेल्यावर एकेरी अगर दुहेरी विटांचा थर बांधकाम सोडून पुढें दाखवितात तीं भिंत , कंगोरा . ( इं .) स्ट्रिंग कोर्स . ' छप्पर जेथें भिंतीस मिळतें तेथें कंगणी असावी ' - मेंरट ११६ . ४ घोड्याची कलगी , कंगर ; कपाळावरची पट्टी . ' घोडिया बाणली मोहाळी । कंगण टोप रागावळी । ' - एरुस्व ८ . १५ . ५ केस विंचरण्याचा लहान कंगवा . ( सं . कंकण ; हिं . कंगन - नीं ; सिं . गु . कंगणु ; पं . कंगण ; काश्मी . कंगुन )
०दार वि.  १ कंगणी - पुढें पीळ असलेलें ( पागोटें , पगडी ). ' कंगणिदार भरजरी पिळाची पगडि शिरावर । ' - मृ १८ . २ नक्षीदार ; सुरेख . ' अशी फक्कड कंगणीदार लावणी काढतस कीं ज्याच नांव त्ये .' - तोबं ९८ .
०बाळ्या  स्त्री. अब कानांतील कंगव्याच्या आकारच्या बाळ्या ; बाळ्यांचा एक प्रकार ; एक दागिना ; ' हिरी बाळ्या कंगण बाळ्या मनोहर । ' - अफल ५५ .]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP