Dictionaries | References उ उलट Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उलट हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : विपरीत, विपरीत Rate this meaning Thank you! 👍 उलट A dictionary, Marathi and English | Marathi English | | Revision or reconsideration: also Reversal; as उलट- मंसुबी Reversal of a decision, or reversed decision. उ0 घेणें with वर of o. To object to. ulaṭa ad Contrariwise. Ex. मी तुजपासी कांहीं देसील म्हणून आलों आणि तू उ0 माझेंच कांहीं घेऊं पाहतोस. Rate this meaning Thank you! 👍 उलट Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Return, returning. ad Contrariwise. Rate this meaning Thank you! 👍 उलट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | अ./ना. परत , मागे ; अ./ना. उफराटे , प्रतिकूल , विरुद्ध ; अ./ना. उचल खाणे , पुनरुज्जीवन , पुनरत्थ्यान , Rate this meaning Thank you! 👍 उलट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adjective एखाद्या गोष्टीच्या संदर्भात विरुद्ध स्वरूपात असलेला Ex. रवी प्रवाहाच्या उलट दिशेने पोहत आला. MODIFIES NOUN:अवस्था तत्त्व क्रिया ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:उलटा विरुद्धWordnet:asmওলোটা kanವಿರುದ್ದವಾದ kasمُخٲلِف kokउरफाटे malവിപരീതമായ mniꯑꯣꯟꯅꯇꯩꯅꯕ panਉਲਟ sanविपरीत telవ్యతిరేకమైన urdبرخلاف , برعکس , الٹا , الٹ See : वरून Rate this meaning Thank you! 👍 उलट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पुस्त्री . परावर्तन ; परतणें ( चेंडू वगैरे ). ओहोटी ( समुद्राची ) ओसर . पुनरुत्थान ; फेर उचल ; पुनरुज्जीवन ( पराजित शत्रु वगैरेचें ). माघार ; परत , मागें आणणें ; विरुद्ध गति ( चाक , त्यावरचा दोर वगैरेची ). पुनरागमन ; प्रत्यावर्तन ; प्रत्यागमन ( ताप , साथ , दुष्काळ वगैरेचे ). माघार ; विन्मुखता ; भंग ( वचन वगैरेचा ). पराड्मुखता ; सोडून जाणें ; विमुखता ; त्याग ( एखादें काम किंवा गोष्टीपासून ). ( क्रि० करणें ). ओकारी ; वमन ; वांती . प्रत्यावर्तन ; बद्दल देणें ; फेड ; परत करणें ; ( उपकार , अपकार , आदर , सन्मान वगैरेचा ). [ सं . उद + लट ; दे . उल्लट्ट ] - वि . उफराटें ; प्रतिकूल . - क्रिवि . परत ; मागें ; विरुद्ध दिशेनें ; विरुद्ध मार्गानें , रीतीनें . त्यानें तिकडून दगड मारितांच मीं इकडून उलट दगड मारिला .०अहेर एखाद्या कार्यांत मिळालेली देणगी , अहेर ( वस्त्र , वगैरे ) याबद्दल दुसरा आपला अहेर देणें ; परत अहेर .०इन्साफ पु. एखाद्या दिलेल्या निकालाचा विचार करुन पुन्हां दिलेला निकाल , निवाडा ; दुसरा , फेर निवाडा .०उत्तर न. प्रत्युत्तर ; जवाब . विरुद्ध भाषण .०करार पु. केलेल्या कराराच्या प्रतिपालनार्थ प्रतिपक्ष्यानें केलेला दुसरा करार ; एका कराराच्या विरुद्ध दुसरा करार .०कराराचें - न . बाह्यत : खरेदी केलेली मिळकत तत्त्वत : गहाण समजून किंमत परत दिल्यास मूळ मालकास परत द्यावयाच्या अटीवर केलेला व्यवहार .गहाण - न . बाह्यत : खरेदी केलेली मिळकत तत्त्वत : गहाण समजून किंमत परत दिल्यास मूळ मालकास परत द्यावयाच्या अटीवर केलेला व्यवहार .०घेणें हरकत घेणें ; प्रतिकार करणें .०गोष्ट स्त्री. प्रत्युत्तर ; फेर जबाब ; उद्दामपणानें दिलेलें उत्तर .०ढाल ढाला - स्त्री . स्वारी परत फिरविणें ; सैन्याचा मोर्चा विरुद्ध दिशेला ( कूच करण्यासाठीं ) वळविणें . ( क्रि० देणें ) उलटी ढाल पहा . स्वपक्ष सोडून प्रतिपक्षास जाऊन मिळणें ; वचनभंग करणें शब्द मोडणें ; फितूर होणें ; बंड करणें .०पालट सुलट - स्त्री . उलटापालट . उलटासुलटा पहा . पुलट - स्त्री . उलथापालथ ; फिरवाफिरव ; खालींवर , इकडेतिकडे करण्याची क्रिया .०बाजी स्त्री प्रतिकार ; परत फिरविलेला डाव .०मजकूर पु. प्रत्युत्तर ; परत जबाब ; फेर निरोप ; उलट उत्तर .०पत्र न. उत्तरादाखल लिहिलेलें पत्र .०भेट स्त्री. आपल्या भेटीस आलेल्या गृहस्थाच्या घरीं भेटावयास जाणें ; भेट परत करणें ; परत भेट .०मान पु. आपला ज्यानें सन्मान केला त्याचा आपण उलट सन्मान करणें ; उलट मेजवानी , उलट जाबसाल - जबाब वगैरे वाक्प्रचारांत परत फेड असा अर्थ होतो . उलट अहेर पहा . तपासणी स्त्री . एखादी गोष्ट पुन्हां शोधून किंवा तपासून पाहणें ; विचार करणें ; साक्षीदारास प्रतिपक्षानें विचारलेले प्रश्न .०मनसुबी स्त्री. दिलेला न्याय किंवा निकाल फिरविणें ; उलट इन्साफ पहा .०लढाई स्त्री. फेर हल्ला ; पराजित झाल्यावर पुन्हां केलेली उठावणी ; पुनरुत्थान ( पराभवानंतरचें ).०वारा पु. विरुद्ध दिशेकडून येणारा वारा . ( क्रि० येणें ; लागणें ).०सनद स्त्री. जुन्या सनदेवरुन कायम करुन पुन्हां दिलेली सनद .०हुकूम पु. पुन्हां केलेला पहिलाच हुकूम . विरुद्ध हुकूम ; पहिला हुकूम रद्द करणारा दुसरा हुकूम ; दुसरा हुकूम .०हुंडा पु. वधुपित्यानें वराकडून घ्यावयाचें द्रव्य , शुल्क . माझा उलटहुंडा घेण्यासाठीं वडिलांनीं मला मुद्दाम बिनलग्नाची वाढविली . - सासं २ . ४१५ . [ उलड द्वि . ] Related Words उलट तपासणी उलट सुलट उलट उलट-पलट उलट-फेर उलट उत्तर उलट अर्थ उलट-पुलट देताम दिवाळी, उलट शिमगा उलट घेणें उलट ढाल, उलटी ढाल उथल पुथल उल्थां फाल्थां विपर्यस्तम् الٹاپلٹا தலைகீழாக అసంబద్దమైన ਉਲਟਾ ਫੁਲਟਾ উল্টা-পুল্টা উলটো পালটা ଓଲଟା ପାଲଟା ಉಲ್ಟಾ ಪಲ್ಟಾ उलट सुलट बोलणें, नाही तसे समजवणें उरफाटे केरकार जेरा جٕراہ جرح తికమకపెట్టేప్రశ్న ઊલટતપાસ ઊલટું জেরা জেৰা ਉਲਟ ওলোটা ਪੁੱਛ ਗਿੱਛ ଜେରା ಪಾಟಿಸವಾಲು जिरह उलटा पुलटा उरफाटो अर्थ उलटसुलट उलथां फालथां उल्टापाल्टा اولہٕ دولہٕ தாறுமாறான மாறுபட்ட பொருள் ಅಸಂಬದ್ಧ ਉਲਟਾ-ਪੁਲਟਾ বিপরীত অর্থ উল্টা-সিধা উল্টো পাল্টা ଓଲଟାପାଲଟା ਵਿਰੋਧੀ-ਅਰਥ മാറ്റിമറിച്ച विपरीत बेशुद्धि एकदम येऊं शकते, उलट शुद्धि मात्र हळू हळू येत येत येते આડુંઅવળું उद्भ्रम विभ्रमः उलथापालथ उलथा फालथा प्रश्नः اَفرا تَفریح தலைகீழ்நிலை గందరగోళం ઊથલપાથલ ਉਥੱਲ-ਪੁਥੱਲ অভ্যুথান ওলট-পালট ଅନର୍ଥ ଓଲଟପାଲଟ ವಿರುದ್ದವಾದ അനര്ത്ഥം കുഴച്ചു മറിയ്ക്കല് വിപരീതമായ വിസ്താരം ತಿರುವು ಮುರುವು reverse खवदळ उल्था अनर्थः வாதம் విరుద్ధమైన అసంబద్ధమైన వ్యతిరేకమైన ಅನರ್ಥ অনর্থ বিপরীত ବିପରୀତ અનર્થ disorderly chaotic مُخٲلِف disorder अनर्थ inverse opposite cross-complaint reversing switch in opposite sense Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP