Dictionaries | References उ उठावणी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उठावणी A dictionary, Marathi and English | Marathi English | | from poverty and difficulties. 3 Inciting, urging: animating, encouraging: abetting, furthering. Rate this meaning Thank you! 👍 उठावणी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. उचल करणे , उठाव , उत्तेजन , चेतवणी , डोके वर काढणे , प्रोत्साहन , बंडखोरी , बिथरवणे , भडकवणे ; ना. स्वारी करणे , हल्ला करणे ; ना. प्रशंसा , शिफारस ; ना. उभारणी , सजावट ; ना. जागृती . Rate this meaning Thank you! 👍 उठावणी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun जैन किंवा वैष्णवांमध्ये मृताच्या तिसर्या दिवशी करायचा विधी Ex. बाबा उठावणीसाठी गेले आहेत. ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujબેસણું hinउठौनी kanಎತ್ತುವ ಕೆಲಸ malമൂന്നാം ദിവസത്തെ oriରାଇ ଶୀତଳା panਉਠਾਵਨੀ tamமூன்றாம் நாள் காரியம் telవర్ధంతి urdاُٹھاونی , اُٹھونی , تیجا , سوم , ہندوں کی ایک رسم جب مردےکی ہڈیاں گنگامیں ڈالنےکے لئے جاتے ہیں See : उठाव Rate this meaning Thank you! 👍 उठावणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. उठविणें पहा . उत्तेजन ; प्रोत्साहन . जोरानें पुढें सरसावणें ; उचल करणें . बंडखोरी ; डोकें वर काढणें ; हल्ला करणें ; स्वारी करणें . इंग्रज लोक जितक्या वेळां उठावणी करतील तितक्या वेळां त्यांना चोपून काढायचें . - इंप १४४ . उद्युक्त होणें ; पुढें होणें . जागृति . ( कों . ) शिफारस ; प्रशंसा . उभारणी सजावट . अशा धर्तीवर मेनका पात्राची उठावणी खुबीदार ... झाली असती - नाकु ४७ . तळ हलविणें ; निघण्याची तयारी करणें ; कूच करणें . उठविणें ; दारिद्र्य , संकटें यांतून वर काढणें . उचलणें ( ओझें वगैरे ). जैन किंवा वैष्णवांमध्यें मृताच्या तिसर्या दिवशीं करण्याचा विधि . [ सं . उत्थापन ; प्रा . उट्ठावण ; हिं . उठावना ] Related Words उठावणी uprising rising rebellion insurrection revolt उथ्थान भर घालणें भर देणें अंगजी अंगीसणें अंजणी उजकरणी उठाळणी चेतावणे चिथावणी खांद्यावर भाला घालणें उंचावणी धिग्या धन्याचा डोळा चाकराचे हातापेक्षां जास्त काम करितों उटाळणी अंगेज घिगी चिथवणी जील आरणी खवंडाळी उडाण घेंगा घेगा भबकणी उभवणी घेंघा घेघा चेतळणें चेताळणें आरण उठाव उठावा शिलख धावणी चळवळ बंड उत्थापन उठवणें उठविणें संपादणी संपादणूक टिकटिकां धावण प्रवर्तक mutiny उचल उभारा कुच कूच झडती टिकटिक शिलक हुक्म उलट उचलणें हुकूम भर दम હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP