Dictionaries | References

बंड

   
Script: Devanagari

बंड

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  जाचो हेत राज्य बी हांकां लुकसाण करपाचो वा काबार करपाचो आसता अशी व्हड बंडाळी   Ex. मंगल पांडे हाणें इंग्लेझां विरोधांत बंड केल्लें
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
   see : चळवळ, झूज

बंड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

बंड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   insurrection, sedition. A band or body &c. of insurgents. hypocritical profession of sanctity.
  m  An insurgent; a rebel. A refractory and cross child.

बंड

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

बंड

  न. 
  न. धरण ; बांध ; बंधारा . [ इं . ]
   सरकारविरुद्ध उठावणी ; दंगा ; बैदा .
   टोळी अथवा कंपू ( बंडखोर , लुटारु , दरवडेखोर यांचा ).
   साधुत्वाचें सोंग , ढोंग ; थोतांड . ज्यासी माझे प्राप्तीचें कोडतो वांछी बंड । ऋद्धिसिद्धीचें । - एभा १५ . १८५ .
   पाखांड मत . भेदावीं स्वानुभवें वेदांतज्ञें जसीं सुखें बंडें । - मोअश्व ३ . ७७ .
   आघात - मनको
  पु. दंगेखोर ; राजद्रोही ; पुंड ; लुटारु .
   तोतया ; खोटें ढोंग करुन सिंहासन बळकावणारा .
   आडदांड ; हट्टी ; खट्याळ ; दांडगाई करणारा मुलगा .
   उन्मत्त ; मस्तवाल मनुष्य . बंड पाषांड तश्करु । अपहारकर्ता । - दा २ . ३ . १९ .
   खूळ . लोकभ्रमाचें बंड अडाण्यांत आहे . [ फा . बंद ]
०खोर वि.  दंगेखोर ; राजद्रोही .
०फरोशी वि.  बंडेफरोशी पहा .
०वाला  पु. बंडखोराच्या टोळीपैकीं एक ; बंडखोर ; लुटारु . बंडेफरोशी वि .
   बंडखोर ; दंगेखोर ; राजद्रोही ; बेबंद .
   द्वाड ; फार त्रास देणारा . [ फा . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP