Dictionaries | References

कोड

   
Script: Devanagari

कोड

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : कूट संकेत, संहिता, कम्प्यूटर कोड

कोड

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  कुश्टाचो दाग   Ex. किरणाचें कोड वाडत वता
ONTOLOGY:
रोग (Disease)शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
malവൃണം
tamகுஷ்ட நோய் அறிகுறி
telచక్కెర
urdچرک
   See : संहिता

कोड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Leprosy.
   A score.
   Longing, craving, hankering, esp. with implication of squeamishness or fancifulness. v पुर, पुरव Ex. त्या रामाचें नांव गोड ॥ ज्याचि कथा त्याहुनि वाड ॥ जे लीला ऐकतां पुरे कोड ॥. Also ऐसीया जिवाचिया कोडी असति ॥ संसाराचिया बा दवडी ॥. 3 This word is, ever and anon, occurring in poetry with the force or bearing of such words as Airiness, lightsomeness, playsomeness, gaysomeness, flauntiness, delicateness. Ex. येक करताळिया वाजवुनि ॥ कोडें नृत्य करिति त्याजपुढें ॥. Also म्हणून उभयाचें कोड येका सारिखें ॥. Also करिति सत्कर्में कोडें ॥. Also तेथें अराणु- केचेनि कोडें ॥ बैसलिया उठों नावडे ॥ &c. 4 Any object whatever exciting or affording admiration, fondness, tender pleasure, or soft enjoyment. Ex. जसी बहुरवितप्ता सावली गोड वाटे ॥ तसी वनीं पति- लाडें मानिता गोड वाटे ॥. See the explication and examples under कौतुक Sig. I.

कोड

 ना.   (इं .)  अधिनियम पुस्तक , कायदेपुस्तक , संहिता ( कायद्याची )
 ना.  आवड , उत्कट इच्छा , कौतुक , चैन , मौज , लाड , हौस .

कोड

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एक प्रकारचा त्वचा रोग, ह्यात त्वचेतील रजकद्रव्य नाहीसे झाल्यामुळे शरीरावर पांढरे चट्टे पडतात   Ex. कोड हा सांसर्गिक रोग नाही.
ONTOLOGY:
रोग (Disease)शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कोढ श्वेतकुष्ठ
Wordnet:
asmবগা দাগ
bdगुफुर दागो
benশ্বেতী
gujસફેદડાઘ
hinसफेद दाग
kanಬಿಳಿ ಮಚ್ಚೆ
kasسفید داغ
kokधवो दाग
malവെള്ള പാണ്ട്
mniꯑꯉꯧꯕ꯭ꯄꯛꯄ
nepदुबी
oriଧଳା ଦାଗ
panਸਫ਼ੇਦ ਦਾਗ
tamவெண்குஷ்டம்
telతెల్లమచ్చ
urdبرص , سفیدداغ

कोड

  स्त्री. २१ नग ; कोडी ; कोटी . ( वास्तविक २० ). ( सं . कोटी )
  स्त्री. खंडी ; वीस ( २० ही संख्या ) कोडी पहा .
  न. कायदेपुस्तक कायद्याच्या नियमांचा संग्रह . ' लष्करी कोड कुणालाच नाकबुल नाहीं .- के २२।७।१९३० . ' पुनलकोड .' ( इं )
  न. १ ( काव्य ) कौतुक ; लळा ; लाड ; कुरवाळणें ( मुल , देव , प्रिय वस्तु इ० ); आवड ; मौज ; नाजुक रीतीन वागविणें ; काळजीनें जपणे . कौतुक शब्दांबरोबर बहुधा योजतात ' सकल शास्त्रां चाळीतां कोडें । ' - ऋ ३८ . ' जयाते अव्यक्त म्हणों ये कोडें । ' - ज्ञा . ८ . १७९ . ' पुत्र पहावयाचें चांडें । अण्डें भेदूनि पाहतां कोडें । ' - मुआदि ४ . ३५ . ' मुक्तरंगमाळा कोडे । रामरथा घातल्या ॥ ' बेसीस्व ९ . ६८ . २ ( काव्य ) हौस ; उत्कट इच्छा ; हांव ; उत्कंठा ( ह्यांत हेकेखोरपणा . हट्ट तर्‍हें वाईकपणा गर्भित असतो ). ३ ( काव्य ) खेळाडुपणा ; चैनी स्वभाव ; आनंदीपणा ; मजा ; गमंत . ' एक करताळिया वाजवुनि । कोडे नृत्य करिती त्याजपुढें ॥ ' ४ आश्चर्य ; आनंद नवल , उप्तन्न करणारी गोष्ट . ' ज्यांच्या शरीरबळांचें कोड । एकला लक्षांवरी दे झड । ' एभा १७ . १३९ . ५ कोंडे ; कुट प्रश्न ; गुढ . ' कोऽहोड घलैती बुद्धिमंद । ' - दावि . २३७ . ६ ( ल .) संकट ; कष्ट . ' कोडें थोडें तो करी नीर गोळा । ' अकक हरिराज मुद्रलार्यांचें भाषांतर ३० .
   पुन . महारोग ; रक्तपिती . ( सं . कुष्ट ; प्रा . कोड्‌ढ , कोढ ; हिं कोढ ; गु . कोड )
०पुरविणें   कौतुकानें हौस पुरविणें ; लाड पुरविणें ; पाहिजे असलेली वस्तु देऊन आनंदित करणे . ' आवडी धरूनि करूं गेलों लाड । भक्तिप्रेमकोड न पुरेचि । ' - तुगा ८७६ . कौतुक - तिल - न . लाड ; प्रेमाचें लालन ; उपचार . ( क्रि० पुरविणें .) ( प्रा . दे . कुड्ढ ; सिं कोडु )

कोड

   कोड पुरविणें
   कौतुक करणें
   कौतुकाने हौस पुरविणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP