Dictionaries | References

कोडबोळें

   
Script: Devanagari
See also:  कडबोळें , कोडबळें , कोडबुळें

कोडबोळें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   kōḍabuḷē, ṅkōḍabōḷē, ṅkōḍabaḷēṃ n A circlet or ring formed of mixed flour with spices &c., and fried.

कोडबोळें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A preparation of food, a circlet or ring formed of flour mixed with spices &c., and fried.

कोडबोळें

  न. भाजणीच्या पिठाचें तेलांचे तळून वर्तुळाकार केलेलें खाद्य . ( का . कोड = शिंग + बळळी = वेली ?)
  न. १ भाजणीच्या पिठाचा तेलांत तळुन केलेला एक पदार्थ ; हा वाटोळा , अर्धवाटोळा असतो . २ कडबोळ्याच्या आकाराचा पदार्थ . ३ शोभेच्या दारूचा केलेला एक कडबोळ्याचे आकृतीचा प्रकार . - अग्नि ३ . अठराधान्याचें कडबोळें - अठरा शब्द पहा . ( सं . कट + वलय )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP