Dictionaries | References

उमटणे

   
Script: Devanagari

उमटणे

 क्रि.  आढळणे , दिसणे , प्रकट होणे ;
 क्रि.  पूर्ण होणे , स्वच्छ होणे , स्पष्ट होणे ( ध्वनी , आवाज );
 क्रि.  उठून दिसणे , वर येणे , स्पष्ट दिसणे ( अंगावर कोड उमटणे );
 क्रि.  उठणे , उठून दिसणे , वर येणे , स्पष्ट दिसणे , ( ठसा , प्रतिबिंब इत्यादी .)

उमटणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  एखाद्या पृष्ठभागावर दिसण्याजोगे होणे   Ex. ह्या पाटीवर अक्षर कसे छान उमटले.
SYNONYM:
उठणे येणे निघणे

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP